Meaning : मैद्याच्या पुरीत मसाल्याचे पाणी घालून केलेले खाद्य.
Example :
तो पाणीपुरी खाण्यासाठी रडतो आहे.
पाणीपुरीच्या पाणीत पोदीना घाल म्हणजे त्याला चांगली चव येईल.
Synonyms : पानीपुरी
Translation in other languages :