Meaning : शेतीच्या कामासाठी शेतकर्यांनी गावापासून दूर अथवा शेताजवळ बांधलेल्या घरांची वस्ती.
Example :
रात्री आम्ही पाड्यावर रहायला गेलो
Meaning : समुद्रात आढळणारा एक मासा.
Example :
पाड्याची लांबी तीन फुट इतकी असते.
Translation in other languages :