Meaning : पाठ असलेले ग्रंथ, श्लोक इत्यादी.
Example :
त्याचे पाठांतर खूप चांगले आहे.
Meaning : पाठ करण्याची क्रिया.
Example :
आईने माझ्याकडून पाठांतर करवून घेतले.
Translation in other languages :
Learning so as to be able to remember verbatim.
The actor's memorization of his lines.