Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : थोडा थोडा वाहणारा द्रव.
Example : पाऊस सुरू झाला की खडकांतून पाझर वाहू लागतात
Synonyms : झिरपण, झिरपा
Meaning : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.
Example : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.
Synonyms : झरा, झिरा
Install App