Meaning : पचनास साहाय्य करणारा.
Example :
सुंठ हा पाचक पदार्थ आहे.
Synonyms : अग्निवर्धक
Translation in other languages :
Meaning : भूक वाढविणारा.
Example :
आजारी माणसाला पाचक आहार द्यावा.
Synonyms : क्षुधावर्धक
Translation in other languages :
वैद्यक के अनुसार भूख बढ़ाने वाला।
रोगी को क्षुधावर्धक आहार दिया जाए।