Meaning : जनावरांना पाळण्याची क्रिया.
Example :
शेतीबरोबर जोडधंदा म्हणून काही शेतकरी पशुसंवर्धन करतात
Synonyms : पशुसंवर्धन
Translation in other languages :
Farming for the raising of livestock (particularly cattle).
ranching