Meaning : एकमेकांबरोबर.
Example :
शेजारी राष्ट्रांनी आपसात मैत्रीचे संबंध ठेवायला हवेत.
Synonyms : आपसात, एकमेकांशी, परस्परात
Translation in other languages :
In a mutual or shared manner.
The agreement was mutually satisfactory.Meaning : संबंधित व्यक्ती इत्यादींची दखल न घेता.
Example :
ते परस्पर सिनेमाला गेले.
तू आम्हाला न विचारता परस्पर त्यांच्याकडून पैसे मागून आणलेस.
Synonyms : परभारे
Translation in other languages :
Without anyone or anything intervening.
These two factors are directly related.Meaning : एकमेकांत असलेला.
Example :
त्यांचे परस्पर संबंध खूप चांगले आहेत.
Synonyms : पारस्पारिक
Translation in other languages :