Meaning : संबंधित व्यक्ती इत्यादींची दखल न घेता.
Example :
ते परस्पर सिनेमाला गेले.
तू आम्हाला न विचारता परस्पर त्यांच्याकडून पैसे मागून आणलेस.
Synonyms : परस्पर
Translation in other languages :
Without anyone or anything intervening.
These two factors are directly related.