Meaning : एखाद्याला असलेल्या पदाहून खालच्या दर्जाचे पद मिळणे.
Example :
त्याचे काम अधिकार्याला न आवडल्याने त्याची पदावनती झाली
Translation in other languages :
किसी के पद आदि में होनेवाली अवनति।
अपनी पदावनति से नाखुश स्वप्निल ने अधिकारी की शिकायत कर दी।Act of lowering in rank or position.
demotion