Meaning : पन्नासात पाच मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.
Example :
अकराला पाचाने गुणले की पंचावन्न हे उत्तर मिळते.
Synonyms : ५५
Meaning : पन्नास अधिक पाच.
Example :
पंचावन्न हजार लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला