Meaning : वीस आणि पाच मिळून होणारी संख्या.
Example :
पंचवीसाला पाचानी भाग.
Meaning : इंग्रजी महिन्यातील पंचविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
ह्या महिन्याच्या पंचवीसला नागपंचमी आहे.
Synonyms : पंचवीस तारीख, २५, २५ तारीख
Meaning : वीस अधिक पाच.
Example :
तिथे पंचवीस माणसे आली होती.