Meaning : एखाद्या अपराध किंवा अपघाताच्या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या तपासाचे नोंदपत्रक.
Example :
पंचनाम्यात कमीत कमी दोन तपास अधिकाऱ्यांची आणि दोन अपक्ष साक्षीदारांची स्वाक्षरी असायला हवी..
Translation in other languages :