Meaning : एक पौराणिक नदी जिचा उगम विंध्य पर्वतातून झाला असे मानले जाते.
Example :
निषधावतीचे वर्णन मार्कण्डेय पुराणात मिळते.
Synonyms : निषधावती
Translation in other languages :
एक पौराणिक नदी जिसका उद्गम विंध्यपर्वत से माना गया है।
निषधावती का वर्णन मार्कण्डेय पुराण में मिलता है।