Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी वस्तू किंवा जागा ह्यांवर उमटलेली वा उमटवलेली, अक्षरे,चित्रे ह्यांपासून बनलेली खूण.
Example : रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो.
Synonyms : चिन्ह, चिह्न, छाप, ठसा
Translation in other languages :हिन्दी English
काग़ज़,कपड़े आदि पर ढले, खुदे या लिखे हुए अक्षरों, चित्रों आदि के चिन्ह।
A picture or design printed from an engraving.
Install App