Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गुन्हेगार नसलेली व्यक्ती.
Example : पोलीसाने अपराध्याच्या ठिकाणी निरपराध्याल्या पकडले.
Synonyms : निरपराध
Translation in other languages :हिन्दी English
वह व्यक्ति जो अपराधी न हो।
A person who lacks knowledge of evil.
Meaning : गुन्हेगार नसलेला.
Example : साक्षिदाराच्या खोट्या साक्षीमुळे निरपराध माणसाला उगाचच शिक्षा झाली
Synonyms : निरपराध, निर्दोष, निर्दोषी
जो अपराधी न हो।
Free from evil or guilt.
Install App