Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शिक्षित नसलेली व्यक्ती.
Example : निरक्षरांना साक्षर करणे ही काळाची गरज आहे.
Synonyms : अडाणी, अशिक्षित
Meaning : शिक्षण न घेतलेला.
Example : भारतात आजही अनेक अशिक्षित लोक आहेत.
Synonyms : अंगठेबहाद्दर, अक्षरशत्रू, अक्षरशून्य, अडाणी, अविद्य, अशिक्षित
Install App