Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : निजामशाहीतील सत्तेवर असलेली व्यक्ती.
Example : तिसरा मुर्तजा ह्या निजामशाहाला गादीवर बसवून शाहजीराजांनी निजामशाही टिकवण्याचा प्रयत्न केला.
Translation in other languages :हिन्दी
निजामशाही के दौरान शासन करने वाला व्यक्ति।
Install App