Meaning : महत्त्व, उपयोग, दर्जा ह्यांपैकी काहीही ज्यात नाही असा.
Example :
निःसत्त्व ग्रंथांच्या अध्ययनाने काय लाभ होणार?
Translation in other languages :
Meaning : सत्त्व नसलेला.
Example :
निःसत्त्व अन्न काय कामाचे?
Synonyms : सत्त्वरहित, सत्त्वहीन
Translation in other languages :