Meaning : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
Example :
कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र नागरकोविल ह्या शहरात आहे.
Synonyms : नागरकोइल, नागरकोइल शहर, नागरकोविल शहर
Translation in other languages :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
कन्याकुमारी जिले का मुख्यालय नागरकोइल शहर में है।