Meaning : लांब शिंगे असलेली एक म्हैस.
Example :
नागपूरी दिवसात ५ ते ७ किलो दूध देते.
Translation in other languages :
एक प्रकार की भैंस जिसके सींग लंबे होते हैं।
नागपुरी एक दिन में लगभग पाँच से सात किलो तक दूध देती है।Meaning : नागपूराचा वा नागपूराशी संबंधित.
Example :
नागपुरी संत्री प्रसिद्ध आहे.
Translation in other languages :