Meaning : भारतातील गुजरात राज्यामधील एक जिल्हा.
Example :
नवसारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र नवसारी शहरात आहे.
Synonyms : नवसारी जिल्हा
Translation in other languages :
भारत के गुजरात राज्य का एक जिला।
नवसारी जिले का मुख्यालय नवसारी शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryMeaning : भारतातील गुजरात राज्यातील शहर.
Example :
नवसारीच्या आसपास बुद्धाच्या मूर्त्या आढळतात.
Synonyms : नवसारी शहर
Translation in other languages :
भारत के गुजरात राज्य का एक शहर।
नवसारी के समीप बौद्ध मूर्तियाँ पाई गई हैं।