Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जिचा विवाह नुकताच झाला आहे अशी व्यक्ती.
Example : विवाहानंतर लगेच नवे घर घेण्याचा नवविवाहितांचा प्रश्न सोडवा.
Synonyms : नवविवाहित
Translation in other languages :हिन्दी English
नवविवाहित पति-पत्नी।
Someone recently married.
Meaning : ज्याचा हल्लीच विवाह झालेला आहे असा.
Example : नवविवाहित जोडपे अगदी प्रसन्न दिसत होते.
Translation in other languages :हिन्दी
जिसका हाल ही में विवाह हुआ हो।
Install App