Meaning : खूपच घाणेरडे किंवा त्रासदायक ठिकाण.
Example :
दहशतवादामुळे हे शहर आमच्यासाठी नरक बनले आहे.
Translation in other languages :
Meaning : एक असुर.
Example :
नरक हा विप्रचित्तिचा पुत्र होता.
Translation in other languages :