Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नम्र असण्याचा भाव.
Example : ज्ञानाबरोबरच माणसाच्या अंगी नम्रताही असायला हवी.
Synonyms : नम्रपणा, विनम्रता, विनय
Translation in other languages :हिन्दी
वह व्यवहार जिसमें विनय का भाव हो।
Meaning : अभिमान नसल्याची अवस्था.
Example : निरहंकारीपणा हाच संतांचा महत्त्वाच गुण आहे.
Synonyms : निरहंकारीपणा, विनयशीलता
Translation in other languages :हिन्दी English
दर्पहीन होने की अवस्था या भाव।
A humble feeling.
Install App