Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मान्य न करण्याची क्रिया किंवा भाव.
Example : त्याने आपली अस्वीकृती दर्शवली
Synonyms : असम्मती, अस्वीकृती, विरोध
Translation in other languages :हिन्दी English
स्वीकार न करने की क्रिया या भाव।
The act of disapproving or condemning.
Meaning : निषेध दाखवणारा शब्द.
Example : माझा नकार ऐकून त्याला वाईट वाटले.
निषेध या अस्वीकृति सूचित करने वाला शब्द।
A negative.
Meaning : वस्तू, मत, प्रस्ताव इत्यादींसारख्या एखाद्या गोष्टीचा स्वीकार न करण्याची क्रिया.
Example : आपण माझ्या ह्या प्रस्तावाला नकार देऊ नका.
Synonyms : अव्हेर, अस्वीकार, इन्कार
किसी वस्तु, बात आदि को स्वीकार न करने की क्रिया।
The act of refusing.
Install App