Meaning : संकेताने होय, नाही इत्यादी अर्थाने मान हलवण्यास शिकवलेला आणि ज्याला सजवून उपजीविकेसाठी घरोघर फिरवतात असा बैल.
Example :
मुले नंदीबैलाला पाहायला बाहेर धावली.
Translation in other languages :
Meaning : होला हो आणि नाहीला नाही म्हणणारा मनुष्य.
Example :
त्याला स्वतःचे काहीच मत नाही, तो शुद्ध नंदीबैल आहे.
Synonyms : अक्कलशून्य
Translation in other languages :
बैल की तरह निर्बुद्धि या मूर्ख व्यक्ति।
यह तो बछिया का ताऊ है, उससे बात करके कुछ लाभ नहीं होगा।