Meaning : लोकांना घाबरवून त्यांच्या भीतीयुक्त वातावरण निर्माण करणे.
Example :
विमानतळावर बाँब असण्याच्या खोट्या बातमीने खळबळ माजविली.
Synonyms : खळबळ माजवणे, खळबळ माजविणे
Translation in other languages :
लोगों में घबराहट फैलाने या उनकी हड्डियाँ तक कँपा देने वाली भारी हलचल पैदा करना।
हवाई अड्डे पर बम होने की झूठी ख़बर ने हड़कंप मचाया।