Meaning : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
Example :
संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
Synonyms : धार
Meaning : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
Example :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
Translation in other languages :