Meaning : अर्जुनाचा शंख.
Example :
अर्जुनाने देवदत्त फुंकला.
Translation in other languages :
Meaning : गौतमबुद्धाचा चुलत भाऊ.
Example :
देवदत्ताच्या बाणाने घायाळ झालेल्या हंसाचे गौतमबुद्धाने रक्षण केले.
Translation in other languages :
Meaning : देवाने दिलेला.
Example :
प्रतिभा हा ईश्वरदत्त गुण आहे.
Synonyms : ईश्वरदत्त
Translation in other languages :
जो ईश्वर द्वारा प्रदत्त या दिया गया हो।
मानव जीवन ईश्वरप्रदत्त है।