Meaning : दूध, दही, ताक, तूप इत्यादी दुग्धजन्य पदार्थ.
Example :
घरातील दूधदुभते ठेवण्यासाठी एक स्वतंत्र फडताळ होते.
Synonyms : दुभते
Meaning : दूध देणारी जनावरे.
Example :
आमच्याकडे दूधदुभते भरपूर आहे.
Translation in other languages :