Meaning : कतारचे चलन.
Example :
शंभर कतारी डिर्हॅम म्हणजे एक कतारी रियाल.
Synonyms : कतारी डिर्हॅम, कतारी दिर्हॅम, डिर्हॅम
Translation in other languages :
कातार में चलने वाली मुद्रा।
सौ कातारी दिरेम एक कातारी रियाल के बराबर होता है।Meaning : कुवेतचे चलन.
Example :
कुवेती दिनाराचे मूल्य हे कुवेती दिर्हॅमाच्या दसपट आहे.
Synonyms : कुवेती डिर्हॅम, कुवेती दिर्हॅम, डिर्हॅम
Translation in other languages :
कुवैत में चलने वाली मुद्रा।
कुवैती दीनार का मूल्य कुवैती दिरेम से दस गुना अधिक होता है।