Meaning : उडदाच्या डाळीचे वडे तळून, ते गोड वा साध्या दह्यात घालून केलेले खाद्य.
Example :
मनोहर दहीवडे खात आहे.
Translation in other languages :
Meaning : भिजवून वाटलेल्या डाळीचे गोळे करून तेलात तळून तसेच ते दहीत घालून बनविलेला एक चटपटीत खाद्य पदार्थ.
Example :
त्याला दहीवडे खूप आवडतात.
Synonyms : दहीभल्ला
Translation in other languages :