Meaning : दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी.
Example :
आमच्या वसतिगृहात बरेच दक्षिण आफ्रिकी आहेत.
Synonyms : दक्षिण आफ्रिकन, दक्षिण आफ्रिकावासी
Translation in other languages :
दक्षिण अफ्रीका का निवासी।
सरकार श्वेत तथा अश्वेत दक्षिण अफ्रीकियों के साथ भेदभाव करती है।A native or inhabitant of South Africa.
south africanMeaning : दक्षिण आफ्रिकेशी संबंधित किंवा दक्षिण आफ्रिकेचा.
Example :
दक्षिण आफ्रिकी फलंदाने शतक पूर्ण केले.
Translation in other languages :
दक्षिण अफ्रीका से संबंधित या दक्षिण अफ्रीका का।
दक्षिण अफ्रीकी अश्वेतों ने सरकार के विरुद्ध प्रदर्शन किया।Of or pertaining to or characteristic of South Africa or its people.
south african