Meaning : दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी.
Example :
आमच्या वसतिगृहात बरेच दक्षिण आफ्रिकी आहेत.
Synonyms : दक्षिण आफ्रिकावासी, दक्षिण आफ्रिकी
Translation in other languages :
दक्षिण अफ्रीका का निवासी।
सरकार श्वेत तथा अश्वेत दक्षिण अफ्रीकियों के साथ भेदभाव करती है।A native or inhabitant of South Africa.
south african