Meaning : दाताच्या रोगावर उपचार करणारी व कृत्रिम दात बसवून देणारी व्यक्ती.
Example :
दाढ दुखत असल्यामुळे मी दंतवैद्याकडे गेलो होतो
Synonyms : दंतचिकित्सक
Translation in other languages :
दाँत का डाक्टर।
दंत-चिकित्सक ने मेरे दाँतों की सफाई की।