Meaning : कर्नाटकातील काही भागात आणि केरळच्या उत्तरेकडच्या काही भागात बोलली जाणारी एक भाषा.
Example :
तुळु बोलणार्यांच्या संख्येबाबत संशोधन चालू आहे.
Synonyms : तुळवी भाषा, तुळु, तुळु भाषा
Translation in other languages :
A Dravidian language spoken by the Tulu.
tulu