Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वीस अधिक दहा मिळून होणारी संख्या.
Example : पन्नासमधून वीस वजा केले तर तीस उरतात.
Meaning : इंग्रजी महिन्यातील तिसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example : पुढच्या महिन्याच्या तीसला निवडणूक आहे.
Synonyms : तीस तारीख, ३०, ३० तारीख
Meaning : वीस अधिक दहा.
Example : तीस दिवसांचा एक महिना होतो.
Install App