Meaning : भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेले शहर.
Example :
रमेश आपल्या कुटुंबासह तिरुअनंतपुरमात राहतो.
Synonyms : तिरुअनंतपुरम
Translation in other languages :
भारत का एक नगर जो केरल राज्य की राजधानी है।
रमेश सपरिवार तिरुअनंतपुरम में रहता है।Meaning : भारतातील केरळ राज्याची राजधानी.
Example :
त्रिवेंद्रम हे एक निसर्गसुंदर शहर आहे.
Synonyms : त्रिवेंद्रम