Meaning : धनुष्य वापरण्याची विद्या.
Example :
तो धनुर्विद्या शिकला आहे
Synonyms : धनुर्विद्या
Translation in other languages :
धनुष चलाने की कला।
अर्जुन धनुर्विद्या में निपुर्ण थे।The sport of shooting arrows with a bow.
archeryMeaning : धनुष्य आणि बाणाच्या साहाय्याने दिलेल्या लक्ष्याला एका विशिष्ट अंतरावरून वेधण्याचा खेळ.
Example :
तिरंदाजीत त्याने पहिला क्रमांक पटकावला.
Translation in other languages :
धनुष चलाने का खेल।
तीरंदाजी में उसने पहला क्रमांक प्राप्त किया।The sport of shooting arrows with a bow.
archery