Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : संध्याकाळची वेळ.
Example : ती रोज तिन्हीसांजेच्या वेळी दिवा लावून परवचा म्हणते.
Synonyms : कातरवेळ, तिनिसांज, तिनिसांजा, तिनीसांज, तिन्हिसांजा, तिन्हीसांजा
Install App