Meaning : ताजिकिस्तानातील मूळ निवासी.
Example :
ताजिकींच्या घरात बरीच जरदाळू आणि इतर फळझाडे असतात.
Translation in other languages :
तज़िकिस्तान का मूल निवासी।
कई तज़िकिस्तानियों को मैं जानता हूँ।Meaning : ताजिकिस्तानची भाषा.
Example :
ताजिक ही इराणसदृश्य भाषा आहे.
Synonyms : ताजिक भाषा
Translation in other languages :
तज़िकिस्तान की भाषा।
तज़िक फारसी से मिलता-जुलता है।Meaning : ताजिकिस्तान व त्याच्या शेजारील उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, चीनचा पश्चिमेकडील भाग व चित्रल इथले रहिवासी.
Example :
त्या ताजिकाचा पोशाख थोडा वेगळा होता.
Translation in other languages :