Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word तळी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

तळी   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : एका ताम्हणात भंडार, कुंकू, विडा इत्यादी ठेवून तीन किंवा अधिक वेळा ते ताम्हण कपाळाला लावून, खंडोवाचा येळकोच असे म्हणण्याचा प्रकार.

Example : तळी भरल्यावर सर्वांना खोबर्‍याचा प्रसाद मिळाला.

2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

Meaning : जाते, घरट इत्यादीकांच्या वर्तुळाकार दोन दगडांपैकी एक.

Example : ह्या घट्टीची खालची तळी घासली आहे.


Translation in other languages :

चक्की के ऊपर या नीचे के पत्थरों में से कोई एक।

इस चक्की का निचला पाट घिस गया है।
पाट
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।