Meaning : मुख्यत्वे तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाणारी , तमिळ लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा.
Example :
तमिळात महाप्राण व्यंजने नाहीत.
Synonyms : तमिळ भाषा
Translation in other languages :
The Dravidian language spoken since prehistoric times by the Tamil in southern India and Sri Lanka.
tamilMeaning : तमिळ भाषेत असलेला वा तमिळ भाषेशी संबंधित असलेला.
Example :
सुब्रमण्यम् भारती ह्यांनी आपल्या काव्य रचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले.
Meaning : तामिळनाडूत राहणारा.
Example :
तमिळ पोगळ खूप चांगला साजरा करतात.