Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : डोलविण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
Example : मांत्रिक रोग्याला मंत्राच्या शक्तीने डोलवितो.
Synonyms : डोलवणे
Translation in other languages :हिन्दी
झुमाने का काम दूसरे से कराना।
Meaning : एखाद्यास डोलण्यास प्रवृत्त करणे.
Example : त्याच्या तालबद्ध गाण्याने सर्वांना डोलविले.
Install App