Meaning : राजस्थानात बोलली जाणारी एक भाषा.
Example :
माझी मैत्रीण घरात मारवाडी बोलते.
Synonyms : डिंगल भाषा, मारवाडी, मारवाडी भाषा
Translation in other languages :
Meaning : मध्ययुगातील राजस्थानची एक भाषा.
Example :
डिंगल भाषेत काव्य लिहिले आहेत.
Synonyms : डिंगल भाषा
Translation in other languages :
A systematic means of communicating by the use of sounds or conventional symbols.
He taught foreign languages.