Meaning : मध्यजीव महाकल्पामध्ये अस्तित्वात असलेले पृष्ठवंशी सरीसृप.
Example :
सुमारे २३ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर अस्तित्वात आले.
Translation in other languages :
Any of numerous extinct terrestrial reptiles of the Mesozoic era.
dinosaur