Meaning : कोणीही रहात असलेले स्थान.
Example :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
Synonyms : अधिवास, आवास, निवासस्थान, वसतिस्थान, वस्ती
Meaning : विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग.
Example :
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
Translation in other languages :
Meaning : ठिकाण वा स्थान सूचित करणारी ती गोष्ट ज्याद्वारे एखाद्या पर्यंत पोहचू शकतो.
Example :
मी त्याचा पत्ता शोधत शोधत तिकडे पोहोचलो.
Synonyms : ठाव, पत्ता, मुक्काम
Translation in other languages :
किसी के रहने या मिलने के स्थान को सूचित करनेवाली वह बात जिससे किसी तक पहुँचा जाए या किसी को पा सकें।
मैं उसका पता ढूँढते हुए वहाँ पहुँचा।The place where a person or organization can be found or communicated with.
address