Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कार्य लांबणीवर टाकण्याचा प्रकार.
Example : त्याला टाळाटाळ करण्याची सवय आहे. त्याने कां कूं न करता माझे म्हणणे मान्य केले पाहिजेत.
Synonyms : अळमटळम, कां कू, कुचराई, चालढकल, झुलवाझुलव, टंगळमंगळ, टाळमटोळा, टाळाटाळ, टोलवाटोलवी
Install App