Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रासायनिक प्रक्रियेद्वारे सोने, रुपे इत्यादिकांचा इतर धातूंच्या वस्तूवर दिलेला पातळ थर.
Example : ह्या बांगड्यांना सोन्याचा मुलामा दिला आहे
Synonyms : कल्हई, कल्हय, कल्हे, पाणी, मुलामा
Translation in other languages :हिन्दी English
किसी चीज़ पर रासायनिक प्रक्रिया से चढ़ाई हुई सोने, चाँदी आदि की हलकी रंगत या तह।
The application of a thin coat of metal (as by electrolysis).
Meaning : वस्तू चमकण्यासाठी त्यावर लावण्यात येणारा चकचकीत लेप.
Example : तो काही वस्तूंला झिलई लावत आहे.
Synonyms : पॉलिश
वह चिकना लेप जो कोई वस्तु चमकाने के लिए उस पर लगाया जाता है।
A preparation used in polishing.
Install App