Meaning : पाण्यात घेतलेली जिवंत समाधी.
Example :
संत एकनाथांनी जलसमाधी घेतली होती.
Translation in other languages :
Meaning : पाण्यात बुडून नाहीसे होण्याची स्थिती.
Example :
जहाज वादळात खडकावर आदळले आणि सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली.
Translation in other languages :